india

⚡ संततधार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीपातळीत वाढ

By टीम लेटेस्टली

गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीपातळी हळूहळू वाढत आहे. कमी पावसामुळे पाणीपातळी घसरल्याने पुणे शहरात (Puny City) पाणीकपात करणे प्रशासनाला भाग पडले होते.

...

Read Full Story