बातम्या

⚡ पावसाच्या कमतरतेमुळे पुण्यात पुढील आठवड्यापासून पाणीकपात होण्याची शक्यता

By टीम लेटेस्टली

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल आणि त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

...

Read Full Story