बातम्या

⚡शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष Wasim Rizvi यांनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म

By टीम लेटेस्टली

वसीम रिझवी अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे आणि कृत्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी रिझवी यांनी त्यांचे मृत्युपत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दफन करू नये, तर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात यावे

...

Read Full Story