⚡कोण आहे आरती अहलावत? वीरेंद्र सेहवागच्या पत्नीचा 'लहानपणापासून लग्नापर्यंतचा' असा आहे प्रवास
By Abdul Kadir
भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती अहलावत यांच्या आयुष्याविषयीची माहिती. त्यांचे बालपण, शिक्षण, करिअर आणि विवाहापर्यंतचा प्रवास