नवरदेवाचा कारनामा समजताच वधू (Bridegroom) पक्षाकडील लोक प्रचंड चिडले. त्यांनी तरुण आणि तरुणाच्या नातेवाईकांसह त्यांचा मित्रपरिवार या सर्वांनाच पकडून ठेवले. या सर्वांनी विवाहासाठी आतापर्यंत झालेला खर्च परत करावा आणि हे लग्न मोडावे, अशी मागणी केली. हे प्रकरण पोलिसांतही पोहोचले.
...