लोक छोट्या छोट्या गोष्टींवर भांडतात. विशेषत: तरुण वर्ग अतिशय आक्रमक होत असल्याचे दिसून आले. अशाच एका भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही मुलांनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे या डिलिव्हरी बॉयला सिग्नलजवळ मारहाण करण्यात आली आणि वाहतूक पोलिसही तिथे उपस्थित होते
...