रेल्वेखाली आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये समोर आली आहे. यानंतर पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक, एक व्यक्ती दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर झोपला होता. त्याला कोणीतरी पाहिले आणि एका व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली.
...