india

⚡बॉम्ब आणि अनारचे दागिने घालून मुलाने बनवली रील, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

By Shreya Varke

दीपोत्सव म्हणजेच दिवाळी हा सण देशभरात साजरा होत असून, त्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर लोक दिवाळी सेलिब्रेशनशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. यासोबतच दिवाळीला रिळ बनवायलाही अनेकजण मागे हटत नाहीत. या संदर्भात, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा दोरीचे बॉम्ब आणि अनारपासून बनवलेले दागिने घालून व्हिडिओ बनवत आहे.

...

Read Full Story