⚡दसरा सण आणि सोने, चांदी खरेदी; दर स्वस्त की महाग? घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
विजयादशमी, दसरा सणादिवशी सेने दरात किरकोळ वाढ झाली, 24 कॅरेट सोन्याची किंमत दिल्लीत 77,583 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भावही 99,200 रुपये प्रति किलोग्रॅम इतकाआहे. मुंबई शहर आणि संपूर्ण भारतातील सोन्याचे आणि चांदीचे नवीनतम दर तपासा.