बातम्या

⚡ पेटीएमवर आरबीआयची कारवाई आणि शेअर्सच्या घसरणीमुळे सध्या पेटीएम कंपनी अडचणीत

By Amol More

पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेने बोर्डाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Full Story