⚡Vietjet Air Offers: केवळ 11 रुपयांमध्ये विमान प्रवास; व्हिएतजेट एअर कंपनीकडून खास ऑफर
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Travel Discounts: व्हिएतजेट एअर भारत ते व्हिएतनाम फ्लाइट्स फक्त 11 रुपयांपासून (कर वगळून) देत आहे. 10 मार्च ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान प्रवास करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत आत्ताच बुकींग करता येऊ शकते.