⚡Jagdeep Dhankhar Resignation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जगदीप धनखड यांना शुभेच्छा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
उपराष्ट्रपती तथा उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी आरोग्याच्या चिंतेचे कारण देत पदाचा राजीनामा दिला, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. धनखर यांचा राजीनामा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत जाहीर करण्यात आला.