बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने नुकतीच दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या खास क्षणाचा फोटो वरुणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आणि मजेशीर कॅप्शन लिहिले - "त्याच्या समोर, आम्ही सर्व 'बेबी' आहोत." या भेटीनंतर वरुणने लिहिले की, "माननीय गृहमंत्री अमितशाह जी यांना दिल्लीत भेटून खूप आनंद झाला." वरुण धवनच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी भरपूर कमेंट्स केल्या आणि कौतुक केले.
...