बातम्या

⚡अनंत अंबानीने सुरु केला 3 हजार एकरवर पसरलेला 'वनतारा' प्रकल्प; हत्तींपासून वाघापर्यंत 2000 प्राण्यांना मिळणार निवारा, जाणून घ्या सविस्तर

By टीम लेटेस्टली

अनंत अंबानी म्हणतो, कोविड काळात वन्यजीव बचाव केंद्र सुरू करण्यात आले. जखमी जनावरांचे तात्काळ संरक्षण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, मग ते देशात असो वा परदेशात. त्याने सांगितले की जखमी प्राणी जगातील सर्वोच्च प्राणीशास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने बरे होतात. रेस्क्यू सेंटरमध्ये जे लोक पशुवैद्यकीय पदवीधर आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या जातात.

...

Read Full Story