या ट्रेनसाठी रेल्वेचे विशिष्ट मार्ग अद्याप निश्चित झालेले नसले तरी, वंदे भारतची स्लीपर ट्रेनसाठी मुंबई-दिल्ली मार्गाला भारतीय रेल्वेचे प्राधान्य असल्याचे सूत्रांकडून समजते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, विविध कार्यप्रदर्शन आणि सुरक्षितता मापदंडांची चाचणी करून, विविध विभागांमध्ये 28 दिवसांच्या कालावधीत चाचण्या घेण्यात आल्या.
...