उत्तराखंड राज्यात मुसळधार पाऊस आणि महापूर यामुळे 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण बेपत्ता आहेत. हवामान विभागाने म्हटले आहे की, 18 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या काळात उत्तराखंड (Uttarakhand) राज्यातील कुमाऊं परिसरात इतिहासातील सर्वात विक्रमी पर्जन्यवृष्टी (Torrential Rain In Uttarakhand) झाली आहे.
...