india

⚡शाळेला जाणाऱ्या मुलीचे अपहरण करुन वडिलांच्या मित्राकडूनच बलात्कार

By टीम लेटेस्टली

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील हापूर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी शाळेला जात असताना तिचे अपहरण झाले. आरोपींनी अपहरण करु नतिला ओयो हॉटेलवर (OYO Rooms) नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार (Gangrape in Hapur) केला.

...

Read Full Story