देशभरात विरोधी पक्षाची वाताहात होत असल्याचे चित्र आहे. त्या विरोधात सत्ताधारी भाजप फारच एकसंध असल्याचे सांगितले जात नाही. प्रत्यक्षात मात्र तसे आहेच असे दिसत नाही. खास करुन उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) भाजपामध्ये बरीच खदखद असल्याचे दिसते. प्रामुख्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Dinesh Khatik) यांच्या विरोधात ही खदखद अधिक दिसते.
...