उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील बरेली (Bareilly) येथून चोरीचा काहीसा विचित्र प्रकार पुढे आला आहे. दिवाणी न्यायाधीशांचा कुत्रा (Judge's Dog Theft) त्यांच्या निवासस्थानातून चोरीला गेल्याचे समजते. न्यायाधीशांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शेजारी डम्पी अहमद याच्यावर चोरीचा आरोप केला आहे.
...