india

⚡धक्कादायक! सर्वसामान्य ग्राहकाला 128 कोटी 45 लाख 95 हजार 444 रुपयांचे वीज बील

By अण्णासाहेब चवरे

सर्वसामान्य आयुष्य जगत असलेल्या एका गरीब नागरिकाच्या राहत्या घराचे वीजबील चक्क 128 कोटी 45 लाख 95 हजार 444 रुपये इतके आले आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील हापूड (Hapur) जिल्ह्यातील चमरी (Chamri) गावचे रहिवासी शमीम यांच्यासोबत हा प्रकार घडला

...

Read Full Story