⚡पतीने पैशांसाठी मित्रांना पत्नीवर बलात्कार करू दिला; सौदी अरेबियातून पाहत होता व्हिडिओज, बुलंदशहरमधील धक्कादायक घटना
By Prashant Joshi
महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांचीही भेट घेतली आणि संपूर्ण माहिती दिली. कुमार यांनी मीडिया हाऊसला सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि योग्य कारवाई केली जाईल.