बातम्या

⚡ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून महिलांना 40% उमेदवारी

By अण्णासाहेब चवरे

उत्तर प्रदेश निवडणूक 2022 (Uttar Pradesh Assembly Election) बाबत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress ) महिलांना 40% उमेदवारी देणार आहे.

...

Read Full Story