उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, जिथे ड्रग्सच्या आहारी गेलेल्या आईने तिच्या 7 दिवसांच्या नवजात मुलीला जळत्या आगीत फेकून दिले. या गुन्ह्यात मुलीच्या शरीराचा 50 टक्के भाग जळाला होता. मुलगी भाजल्यानंतर तिला उपचारासाठी प्रथम उन्नावमधील मियागंज सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) नेण्यात आले.
...