अनुच्छेद 370 (Article 370) हटवल्यानंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) प्रथमच जम्मू-कश्मीर (Amit Shah J&K Visit) राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज (23 ऑक्टोबर) रोजी अमित शाह (Amit Shah) श्रीनगर (Srinagar) येथून या दौऱ्यास सुरुवात करतील.
...