⚡Union Budget 2025: 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी शून्य-आयकर स्लॅबची घोषणा, केंद्र सरकारची घोषणा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन कर प्रणाली अंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी शून्य-आयकर स्लॅबची घोषणा केली आहे. ज्यामुळे पगारदार व्यक्तींना फायदा होईल आणि बचत आणि गुंतवणूकीला चालना मिळेल.