india

⚡Union Budget 2025 on Artificial Intelligence: सरकारने 500 कोटी रुपयांच्या तरतुदीसह तीन एआय सेंटर ऑफ एक्सलन्सची घोषणा

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 (Union Budget 2025) मध्ये शिक्षण क्षेत्रात एआय संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 500 कोटी रुपयांच्या तरतुदीसह तीन एआय सेंटर ऑफ एक्सलन्स सादर केले आहेत. आयआयटीच्या विस्तारामुळे आणखी 6,500 विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात संसदेत सांगितले.

...

Read Full Story