india

⚡जानेवारी ते मार्च 2023 मध्ये बेरोजगारीचा दर 6.8% घसरला, NSSOचा अहवाल

By टीम लेटेस्टली

देशातील शहरी भागातील बेरोजगारीचा दर (Unemployment Rate) बऱ्यापैकी घसरल्याची माहिती पुढे येत आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे सर्व्हे (NSSO) चा एक अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार जानेवारी-मार्च 2023 दरम्यान शहरी भागातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी बेरोजगारीचा दर 6.8 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

...

Read Full Story