बातम्या

⚡ उदयपुरमध्ये 'तालिबान-स्टाईल' हत्येमुळे तणाव; CM Ashok Gehlot यांच्याकडून शांततेचे व आरोपींना कठोर शिक्षेचे आवाहन

By टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, 'या हत्येचा तीव्र निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार असून पोलीस गुन्ह्याच्या तळापर्यंत जाणार आहेत. मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.'

...

Read Full Story