⚡निवडणुकीपुरतेच उबाठाला मराठी प्रेम आठवते"; दीपक केसरकरांचा घणाघात
By टीम लेटेस्टली
मागील अडीच वर्षात मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास, मराठी माणसाला दिलेला न्याय आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमुळे यंदा मुंबईकर महायुतीच्या पाठिशी उभा राहील, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.