By Amol More
अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना UAE संघ 31.2 मध्ये 106 धावांवर ऑलआऊट झाला. UAE संघातर्फे राहुल चोप्राने 64 चेंडूत सर्वाधिक 32 धावा केल्या
...