⚡टांझानियातील दोन नागरिक 4 लाख रुपयांच्या कोकेनसह पकडण्यात पोलिसांना यश
By टीम लेटेस्टली
गुप्त माहितीच्या आधारे पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलच्या पथकाने सापळा रचून दोन संशयितांना धर्मवत पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरून जात असताना पकडले.