बातम्या

⚡ पूर्व तिमोरमध्ये 6.01 रिश्टर स्केलचा भूकंप, हिंद महासागरात त्सुनामीचा इशारा

By टीम लेटेस्टली

दक्षिण-पर्व एशियाई देश पूर्व तिमोर (East Timor) मध्ये 60.2 रिस्टर स्केलचा भूकंप झाला आहे. ज्याचे केंद्र लॉसपेलोस (Lospalos) नावाच्या ठिकाणापासून 38 किलोमीटर दूर उत्तर पूर्वेच्या दिशेला होते. अमेरिकी वैज्ञानिकांची संस्था USGS ने भूकंपाबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भूकंपामुळे लवकरच 'हिंद महासागरात त्सुनामी' येण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story