बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती काळ्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तृप्तीने मोकळे केस, सुंदर कानातले, कपाळावर बिंदी आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोंमधील तिची स्टाइल आणि पोजने चाहत्यांना वेड लावले आहे. तृप्तीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते तिचे कौतुक करत आहेत.
...