बातम्या

⚡Kanpur Accident: कानपूर येथे ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली, 26 भाविकांचा मृत्यू, 20 गंभीर जखमी

By टीम लेटेस्टली

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील कानपूर (Kanpur ) येथे काल रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये (Kanpur Accident) किमान 31 जण ठार तर 30 हून अधिक जखमी झाले आहेत. घाटमपूर परिसरात सुमारे 50 भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन तलावात पडल्याने पहिला अपघात झाला.

...

Read Full Story