⚡गोव्याचा आयकॉनिक टिटो नाईट क्लब आयपीओ 2025 मध्ये होणार दाखल, 1,000 कोटी रुपयांचे मूल्यांकन
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Finance News: गोव्यातील सर्वात प्रतिष्ठित नाइटक्लबपैकी एक, टिटोज 2025 मध्ये 1,000 कोटी रुपयांच्या मूल्यांकन लक्ष्यासह IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. SME सूची, शेअर डायल्युशन आणि कंपनीचा इतिहास, याबाबत सविस्तर घ्या जाणून.