india

⚡आग्र्यात पत्नीच्या छळाला कंटाळून IT कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By Bhakti Aghav

मानवने गळफास लावून आत्महत्या केली आणि मरण्यापूर्वी त्याचा लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नीला जबाबदार धरले.

...

Read Full Story