india

⚡बाल्कनीतून पडून चिमुकली गंभीर जखमी

By Pooja Chavan

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एका निवासी इमारतीच्या २७ व्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून ३ वर्षाची मुलगी पडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यापूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती. ज्यात एका बाळ बाल्कनीतून घराच्या छतावर पडले होते.

...

Read Full Story