बातम्या

⚡Uttar Pradesh: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तीन दिवसांत बॉम्बने उडवून देण्याची धमकी

By टीम लेटेस्टली

ऑपरेशन कमांडरच्या म्हणण्यानुसार 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते कार्यालयात होते. यावेळी यूपी 112 च्या इंटरनेट मीडियाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर शहीद खान नावाच्या व्यक्तीने मुख्यमंत्री योगी यांना तीन दिवसांत बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.

...

Read Full Story