india

⚡ताजमहालला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहीम सुरू

By Bhakti Aghav

केरळमधून आलेल्या एका ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. शनिवारी दुपारी 12:30 वाजता पर्यटन विभाग, दिल्ली पोलिस आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा धमकीचा मेल पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये दुपारी 3:30 वाजता ताजमहालमध्ये आरडीएक्स स्फोट करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

...

Read Full Story