⚡1 मार्चपासून UPI, LPG आणि म्युच्युअल फंडसह बदलणार 'हे' नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
By Bhakti Aghav
1 मार्च 2025 पासून काही महत्त्वाचे नियम देखील लागू केले जात आहेत, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होऊ शकतो. यामध्ये UPI शी संबंधित नवीन सुविधा, LPG आणि ATF च्या किमतींमध्ये संभाव्य बदल आणि म्युच्युअल फंड नॉमिनी नियमांमध्ये बदल यांचा समावेश आहे.