आंतरराष्ट्रीय

⚡ तालिबानने 12.3 दशलक्ष डॉलर आणि सोने मध्यवर्ती बँक दा अफगाणिस्तान बँकेला दिले परत

By Vrushal Karmarkar

तालिबानने (Taliban) प्रशासनाच्या माजी अधिकाऱ्यांच्या घरातून सापडलेले सुमारे 12.3 दशलक्ष डॉलर आणि काही सोने देशाच्या मध्यवर्ती बँक दा अफगाणिस्तान बँकेला (DAB) दिले आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) इस्लामिक अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता राष्ट्रीय तिजोरीकडे सोपवून पारदर्शकतेसाठी त्यांची बांधिलकी सिद्ध केली,असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने निवेदनाद्वारे म्हटले आहे.

...

Read Full Story