बातम्या

⚡आई-वडिलांच्या निर्दयीपणा! मुलांना साखळदंडाने बांधून उलटे लटकावले

By टीम लेटेस्टली

शेजाऱ्यांनी मुरलीपुरा पोलिसांना सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून घरातून मुलांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येत होता. दोन्ही मुलांना वरचेवर मारहाण केली जात असे. पालक मुलांना घरातच कोंडून निघून जात असत

...

Read Full Story