By Bhakti Aghav
संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै रोजी सुरू होईल आणि 12 ऑगस्ट 2025 रोजी संपेल. याबाबत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी माहिती दिली आहे.
...