एलोन मस्क यांची टेस्ला (Tesla, Inc.) कंपनी भारतात नोकरभरती करत आहे. त्यासाठी कंपनीने भरती योजना जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये ग्राहकांशी आणि बॅक-एंड ऑपरेशन्ससह 13 नोकऱ्यांच्या संधींचा समावेश आहे. एलोन मस्कच्या पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीनंतर हे पाऊल उचलले आहे, जे भारताच्या ईव्ही मार्केटमध्ये संभाव्य विस्ताराचे संकेत देते.
...