⚡सुरतमधील व्यावसायिक Lavjii Badshah ठरले टेस्ला सायबरट्रक आयात करणारे पहिले भारतीय; चर्चांना उधाण, जाणून घ्या फीचर्स व किंमत (Video)
By टीम लेटेस्टली
हा भविष्यवादी इलेक्ट्रिक पिकअप ट्रक भारतात अधिकृतपणे लॉन्च झालेला नाही. लावजी बादशहा यांनी दुबईहून ही गाडी दुबईहून मागवली आणि आता ती सुरतच्या रस्त्यांवर धावत आहे.