बातम्या

⚡देशात गेल्या तीन वर्षात झाले 1034 दहशतवादी हल्ले; 177 जवान शहीद

By टीम लेटेस्टली

गेल्या वर्षी केंद्रशासित प्रदेशात 244 दहशतवादी हल्ले झाले होते, तर चालू वर्षात 15 नोव्हेंबरपर्यंत अशा 196 घटना घडल्या आहेत. दिल्लीतील अशाच एका घटनेचाही यादीत समावेश केल्यास, 2019 ते 2021 (नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत) देशात अशा एकूण 1,034 घटना घडल्या आहेत.

...

Read Full Story