india

⚡मथुरामध्ये भीषण अपघात; खोदकाम करताना 4-5 घरे कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

By Bhakti Aghav

सध्या बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचावकार्यात गुंतले आहे. अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये अनेक घरे कोसळल्याचे दिसून येत आहे. तसेच ढिगाऱ्यातून एका तरुणाला आणि एका महिलेला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले आहे.

...

Read Full Story