india

⚡तोतया CBI अधिकाऱ्यांकडून महिलेची तब्बल 5.5 कोटी रुपयांची फसवणूक; डिजिटल अटक घोटाळ्याची बळी

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Telangana Cyber Crime: बनावट डिजिटल अटक घोटाळ्यात तेलंगणातील एक महिला आणि तिच्या मुलींची 5.5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी स्वत:ला सीबीआय अधिकारी सादर केले. TGCSB द्वारे सुरू असलेला तपास आणि प्रकरण घ्या जाणून.

...

Read Full Story