बातम्या

⚡दुबईमध्ये तुरुंगवास, तेलंगणातील 5 जणांची 18 वर्षांनंतर सुटका, कुटुंबीयांशी भेट

By अण्णासाहेब चवरे

जवळपास दोन दशकांपासून दुबई (Telangana Men Jailed in Dubai) येथे अडकून पडलेल्या पाच भारतीयांची यशस्वी सुटका झाली आहे. या पाचही जणांना दुबई येथे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. बीआरएस नेते केटी रामाराव यांच्या अथक प्रयत्नांमुळेया सर्वांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला.

...

Read Full Story