बातम्या

⚡तेजस्वी यादव यांचे ईडीला निमंत्रण, 'या माझ्या घरी मुक्काम करा'

By अण्णासाहेब चवरे

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थाच ईडीला थेट निमत्रण दिले आहे. तेजस्वी यादव यांनी नीतीश कुमार यांच्यासोबत आघाडी करुन बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार नव्याने स्थापन केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

...

Read Full Story